लाडकी बहीण योजना आपल्या माता भगिनींच्या सन्मानाची योजना आहे


लाडकी बहीण योजना आपल्या माता भगिनींच्या सन्मानाची योजना आहे. स्त्रियांच्या हाती सन्मान राशी मिळते आहे. मतदार संघातील महिलांनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शेवटच्या महिलेपर्यंत ही योजना पोहोचणे महत्त्वाचे आहे. यासाठी कार्यकर्ते, महिला पदाधिकारी उत्साहाने पुढाकार घेतायेत.

Please follow and like us:
0 views
Posted on July 19, 2024

You may also like

Page 16 of 40