लोकमान्य टिळक इंग्लिश हायस्कूलच्या शालेय क्विझ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली


आज लोकमान्य टिळक इंग्लिश हायस्कूलच्या शालेय क्विझ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी श्री. कमलाकर इंदुलकर (प्राध्यापक, झुंझुनवाला कॉलेज) आणि सार्वजनिक शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. विवेक देशपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. महायुती सरकारच्या माध्यमातून शालेय स्तरावर अमुलाग्र बदल होत आहेत याची जाणीव या कार्यक्रमांमधून होते.

Please follow and like us:
15 views
Posted on October 4, 2024

You may also like

16 views

Page 31 of 52