लोक एवरेस्ट सोसायटी, जे. डी. डोसा मार्ग येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला


मा भारतीच्या स्वातंत्र्यासाठी तिचे अनेक पुत्र फासावर चढले, इंग्रजांशी लढले, तुरुंगात आयुष्य काढलं. त्यांच्या बलिदानामुळेच आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. लोक एवरेस्ट सोसायटी, जे. डी. डोसा मार्ग येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. भारतमातेबद्दल समर्पणाची भावना उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात साफ दिसून आली. सशक्त भारताच्या निर्मितीसाठी हा उत्साह महत्त्वाचा आहे.
Many sons of ‘Maa Bharathi’ ascended the gallows, fought against the British, and spent their lives in prison for her freedom. It is due to their sacrifices that we enjoy this independence today. I participated in the Independence Day event organized at Lok Estate Society, J.D. Dosa Road. The dedication towards Bharat Mata was clearly visible in the eyes of the citizens present. This enthusiasm is vital for building a strong India.
Please follow and like us:
0 views
Posted on August 15, 2024

You may also like

Page 2 of 44