वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झालो


आज वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर विविध ठिकाणी जयंती उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले होते. मी देखील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालो होतो. अहिंसा, करूणा या मूल्यांवर आधारलेले जीवन भगवान वर्धमान महावीरांनी व्यतित केले. त्याच मार्गावर आज आमचे जैन बांधव मार्गक्रमणा करत आहेत. मला या सगळ्यांचाच मनःपूर्वक आदर आहे. आज त्यांच्यासोबत मी सुद्धा उत्सवात सहभागी झालो होतो.

On the occasion of the birth anniversary of Lord Vardhamana Mahavira today, various celebrations were organized throughout the day at different places. I was delighted to participate in each event. The life of Lord Vardhamana Mahavira, based on the values of non-violence and compassion, serves as a guiding light. Following his path, today our Jain community members are engaged in a pilgrimage. I hold deep respect for all of them. Today, I also joyfully participated in the celebrations alongside them.

Please follow and like us:
1 views
Posted on April 21, 2024

You may also like

Page 4 of 44