विक्रोळीची मानाची हंडी – दहीहंडी उत्सव २०२४


आज विक्रोळीची मानाची हंडी – दहीहंडी उत्सव २०२४ मध्ये उपस्थित राहून भक्तिभावाने आणि उत्साहाने भारावलेल्या गोविंदांच्या जोशाचा साक्षीदार होण्याचा सन्मान मिळाला.या प्रसंगी राज्याचे नेते उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी उपस्थित असल्यामुळे गोविंदामध्ये एक जोशपुर्ण वातावरण निर्माण झाले. या उत्सवाने केवळ परंपरांचे जतनच नाही, तर एकता आणि शौर्याचा संदेशही दिला आहे. ३३,३३,३३३/- रुपयांचे बक्षीस गोविंदांच्या परिश्रमाचा सन्मान आहे. अशा सोहळ्यात सहभागी होऊन समाजासाठी योगदान देणे हीच खरी आनंदाची भावना!
It was an honor to witness the enthusiasm and devotion of the Govindas at Vikhroli’s prestigious Dahi Handi Utsav 2024. The presence of the state’s leader, Deputy Chief Minister Shri Devendra Fadnavis ji, added to the charged atmosphere among the Govindas. This festival not only preserves traditions but also conveys the message of unity and bravery. The prize of ₹ 33,33,333 is a true recognition of the hard work and dedication of the Govindas. Being part of such an event and contributing to the community brings immense joy!
Please follow and like us:
0 views
Posted on August 27, 2024

You may also like

Page 13 of 44