विक्रोळीच्या प्रचारयात्रेत कार्यकर्त्यांचा उत्साह दिसला


विक्रोळीच्या प्रचारयात्रेत महायुतीचा जोर आज विक्रोळी इथे प्रचारयात्रेत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दिसला. हि प्रचारयात्रा गजानन महाराज चौक, कन्नमवार नगर – 1, विक्रोळी कोर्टरूम समोरून विक्रोळी पोलीस ठाणे, जनता मार्केट आणि तिथून पुन्हा गजानन महाराज चौक इथे येत ही यात्रा संपन्न झाली. प्रचारयात्रा सुरू असताना मला चक्रवर्ती सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे दर्शन घेता आले. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मी वंदन केले. विक्रोळीतील स्थानिक नागरिक सुद्धा या प्रचारयात्रेत सहभागी झाले होते.

During today’s prachar rally in Vikhroli, the fervor of Mahayuti’s activists was palpable. This journey traversed through key locations such as Gajanan Maharaj Chowk, Kannamwar Nagar – 1, Vikhroli Courtroom, Vikhroli Police Station, Janata Market, and returned to Gajanan Maharaj Chowk. Along the way, participants had the opportunity to pay homage to the statues of revered figures like Emperor Ashoka, Gautama Buddha, Dr. Babasaheb Ambedkar, and Mata Ramai Ambedkar. Additionally, my respects were extended to the statue of Chhatrapati Shivaji Maharaj. Local residents of Vikhroli also actively engaged in this promotional endeavor.

Please follow and like us:
0 views
Posted on April 19, 2024

You may also like

Page 6 of 40