विक्रोळीत प्रचारयात्रेत गल्ली – गल्लीत जय श्रीरामचा जयघोष चहूबाजूंनी घुमला


काल 30 एप्रिलला विक्रोळीत कन्नमवार नगर-2 मध्ये पार पडलेल्या प्रचारयात्रेत गल्ली – गल्लीत जय श्रीरामचा जयघोष चहूबाजूंनी घुमला. साई बाबांच्या दर्शनाने ही प्रचारयात्रा सुरू झाली. मराठमोळा परिसर असल्यानेच अनेक मराठी कुटुंबांनी माझी पुढे येऊन भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन मी घेतलं. प्रचारयात्रेतील सर्व सहभागींचे मी आभार मानतो.

Yesterday’s campaign rally in Vikhroli Kannamwar Nagar-2 witnessed the resounding chant of ‘Jai Shri Ram’ echoing through every street. This rally commenced with the blessings of Shri. Sai Baba. Many Marathi families from the surrounding area came forward to greet me. During this event, I had the honor of receiving the blessings of Chhatrapati Shivaji Maharaj and the visionary Dr. Babasaheb Ambedkar. I express my gratitude to all the participants of this

Please follow and like us:
1 views
Posted on May 1, 2024

You may also like

Page 1 of 44