विक्रोळीत प्रभाग क्रमांक 122 इथल्या प्रचारयात्रेला उपस्थित राहिलो


आज विक्रोळीत प्रभाग क्रमांक 122 इथल्या प्रचारयात्रेला उपस्थित राहिलो. या प्रचारयात्रेत प्रभागातील स्थानिकांचा उत्साह दिसून आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या भाजपच्या ‘संकल्प पत्रातील’ विकासाचे मुद्दे मांडले. तसेच, ईशान्य मुंबईच्या विकासाचा रोडमॅप देखील मी यावेळी सगळ्यांना सांगितला. या प्रचारयात्रेला आलेल्या सर्वांचे मी आभार देखील मानले.

I attended the rally in Vikhroli, Ward No. 122 today. While addressing the attendees, I highlighted the development issues outlined in the BJP’s well-known ‘Sankalp Patra’ manifesto, as emphasized by Prime Minister Narendra Modi. Additionally, I also shared the roadmap for the development of North – East Mumbai. I express my gratitude to all those who participated in this rally.

Please follow and like us:
0 views
Posted on April 22, 2024

You may also like

Page 5 of 44