विक्रोळीमधली प्रचारयात्रा अत्यंत जोषपूर्ण वातावरणात पार पडली


काल 13 एप्रिलला विक्रोळीमधली प्रचारयात्रा अत्यंत जोषपूर्ण वातावरणात पार पडली. या प्रचार यात्रेला मोठ्या प्रमाणात भाजपसह ‘महायुती’चे कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रचारयात्रेत सगळ्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने ‘अबकी बार, 400 पार’चा नारा दिला. या प्रचारयात्रेतली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या माझ्या दैवतांना पुष्पहार घालून मला नमन करता आलं. त्यांच्याकडून प्रचारात मिळणारी उर्जा माझा आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरली.

Yesterday’s election rally in Vikhroli was a resounding success. It was truly heartening to see not only BJP workers but also members from parties associated with the Mahayuti actively participating in the rally. Their spirited chants of ‘Abki baar 400 paar’ reverberated through the streets, announcing a collective resolve. The notable presence of women at the rally was particularly remarkable and I sincerely appreciate their support and participation.

Please follow and like us:
2 views
Posted on April 14, 2024

You may also like

Page 4 of 44