विक्रोळीमध्ये प्रभाग क्रमांक 117 मधली प्रचारयात्रा उत्साहात पार पडली


आज विक्रोळीमध्ये प्रभाग क्रमांक 117 मधली प्रचारयात्रा उत्साहात पार पडली. या प्रचारयात्रेच्या निमित्ताने मला घराघरात जाऊन अनेकांना भेटता आलं आणि त्यांच्याशी बोलता आलं. प्रचारयात्रेत भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा जोरदार दिसून आला. स्थानिक ज्येष्ठ नागरिक मला आशिर्वाद देत होते. तर, महिला भगिनींनी मला ओवाळलं. प्रभाग क्रमांक 117 चा हा परिसर ‘अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार’च्या घोषणांनी दणाणून गेला. मी या सगळ्यांना प्रचारयात्रेत उत्सफूर्त सहभाग नोंदवल्याबद्दल धन्यवाद देतो.

Today, a fervent campaign rally took place in Ward Number 117 of Vikhroli. During this campaign rally, I had the opportunity to visit numerous households and engage in conversations with the residents. The enthusiasm of the workers from the BJP-led Mahayuti coalition was also evident during the rally. Local senior citizens blessed me with their support. Area of the Ward Number 117 resonated with the chants of “Abki Baar 400 Paar, Phir Ek Baar Modi Sarkar,” underlining commitment to the cause. I extend my heartfelt gratitude to everyone who participated enthusiastically in this campaign rally.

Please follow and like us:
0 views
Posted on April 27, 2024

You may also like

Page 4 of 44