विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर येथे महिला मोर्चाच्या विराट संमेलनात सहभागी


विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर येथे महिला मोर्चाच्या विराट संमेलनात सहभागी होऊन जमलेल्या मातृ शक्ति, नारी शक्तिला संबोधित केलं.
या प्रसंगी खा. मनोज कोटक जी, आ. राम कदम जी, मुं.म.मो. अध्यक्षा शितलताई गंभीर, मुं.म.मो. जिल्हा अध्यक्षा योजनाताई ठोकळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Please follow and like us:
115 views
Posted on April 5, 2024

You may also like

Page 6 of 54