विक्रोळी विधानसभेत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला


शाळा सुरू झाल्या की नव्या वह्या आणि पुस्तकांचा सुगंध आपल्या सर्वांच्याच आवडीचा असयाचा. त्यामुळे वह्या, पुस्तक वाटप करणे हे खुप आत्मिक समाधान देणारे आहे. देशाचं भविष्य शाळांमध्ये घडतं. विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. सामाजिक संस्थाही पुढाकार घेतायेत. विक्रोळी विधानसभेत वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ व मंथन शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. मुलांशी भेटून एक उर्जा प्राप्त झाली.

Please follow and like us:
102 views
Posted on July 14, 2024

You may also like

Page 6 of 54