विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त मतदारांपर्यंत पोहचणे सुरु आहे


विधानसभा निवडणूकीच्या प्रचारानिमित्त मतदारांपर्यंत पोहचणे सुरु आहे. मुलुंड पूर्वेतील सोसायटी बैठकीत सागर प्रसाद, नीलम नगर बी नं-११, सहानी कॉलनी, दीनदयाल नगर आणि मारुती दर्शन येथील नागरिकांशी संवाद साधला. आपल्या भागातील विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडले. या बैठकीत नागरी सुविधांचे प्रश्न आणि त्यांच्या त्वरित सोडवणुकीसाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. शिवाय आगामी विधानसभा निवडणूकीत पुर्ण ताकदीने माझ्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

Please follow and like us:
106 views
Posted on November 8, 2024

You may also like

Page 2 of 54