शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या जयजयकाराचा घाटकोपर पूर्वेत घुमला आवाज


शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या जयजयकाराचा घाटकोपर पूर्वेत घुमला आवाज. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खिंड लढवणाऱ्या शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून घाटकोपर पूर्वेकडील प्रचारयात्रेची सुरुवात झाली. बाजीप्रभूंच्या जयघोषामुळेच या प्रचारयात्रेतील प्रत्येकामध्ये स्फूर्ती चढली होती. ठिकठिकाणी जय शिवाजी, जय भवानी आणि जय श्रीरामच्या घोषणा सुरू होत्या. महायुतीमधील मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्यासोबत भाजप नेते आणि माजी खासदार मा. श्री. किरीट सोमय्याजी, मा. श्री. खासदार मनोज कोटकजी, घाटकोपर पूर्वेचे आमदार मा. श्री. पराग शहाजी, शिवसेनेचे नेते परमेश्वर कदम जी, मनसेच्या नेत्या मा. रिटाताई गुप्ताजी आदी उपस्थित होते. या प्रचारयात्रेत बहुतांश ठिकाणी मला भगिनींनी ओवाळलं. इथल्या सिंधुदुर्ग रहिवासी संघाने माझं स्वागत केलं. या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो.

The inauguration of the election rally, starting with the offering of flowers at the memorial of the valiant warrior Bajiprabhu Deshpande, who fought for Chhatrapati Shivaji Maharaj, marked the beginning of the rally towards Ghatkopar East. The resounding chants of victory by Bajiprabhu infused each participant with enthusiasm throughout the rally. At various intervals, slogans such as “Jai Shivaji”, “Jai Bhavani”, and “Jai Shri Ram” echoed. Representatives from various political parties including the Maharashtra Navnirman Sena, Shiv Sena, Nationalist Congress Party, Republican Party of India (Athawale faction), along with BJP leader and former MP Shri. Kirit Somaiya ji, MP Mr. Manoj Kotak ji, Ghatkopar East MLA Parag Shah ji, Shivsena leader Parmeshwar Kadam ji and MNS leader Mrs. Rita Gupta ji, among others, were present in large numbers. During this rally, I was warmly welcomed by the residents of Sindhudurg Rahivasi Sangh. I express my heartfelt gratitude to everyone involved

Please follow and like us:
0 views
Posted on May 3, 2024

You may also like

Page 1 of 44