शेड आणि सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ केला


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊंडेशन येथे शेड आणि सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ केला. व्ही. पी. एम कॉलेजच्या मागे असणारा भाग सुशोभिकरणाच्या प्रतिक्षेत होता. मुलुंडकरांच्या मागणीला पुर्णत्त्वास नेण्याची आणखी एक संधी मिळाली. सर्वजण एकत्र आल्यास मुलुंडचा कायापालट निश्चित होणार आहे.
Inaugurated the shed and beautification works at Punyashlok Ahilyadevi Holkar Foundation. The area behind V.P.M College was in need of beautification for a long time. It is yet another opportunity to fulfill the demands of Mulund residents. When everyone comes together, the transformation of Mulund is certain.
Please follow and like us:
0 views
Posted on August 31, 2024

You may also like

Page 7 of 44