श्रीकृष्णाची लीला साकारताना गोविंदांच्या साहसाला सलाम!


आज भांडुप पश्चिम, वार्ड नंबर ११२ मधील मा. नगरसेविका सौ. साक्षी दीपक दळवीजी यांनी आयोजित दही हंडी उत्सव सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. उत्सवातील गोविंदांचा उत्साह आणि एकजुटीचा जल्लोष अनुभवताना, परंपरेची जपणूक आणि लोकांच्या मनातील भक्तीभावाने मन भारावून गेले. श्रीकृष्णाची लीला साकारताना गोविंदांच्या साहसाला सलाम! आपण या उत्सवातून एकता आणि शौर्याचा संदेश पुढे नेऊ.
Today, I had the honor of participating in the Dahi Handi festival organized by Hon. Corporator Mrs. Sakshi Deepak Dalvi Ji in Ward No. 112, Bhandup West. Witnessing the energy and unity of the Govindas during the celebration filled my heart with joy, as they kept our traditions alive with devotion and bravery. Saluting the courage of the Govindas as they reenacted the leelas of Lord Krishna! Let’s carry forward the message of unity and valor through this festival.
Please follow and like us:
0 views
Posted on August 27, 2024

You may also like

Page 6 of 44