रिचर्डसन क्रुडास येथे श्री इष्टदेवता दर्यालाल दादा यांच्या जयंती निमित्त श्री कच्छी लोहाना महाजन ट्रस्ट – मुलुंड आयोजित चैत्री बीज ढेग महोत्सवात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. समाज एकता, संस्कृती आणि परंपरेचा सन्मान राखत, सर्वांसोबत हा पवित्र सण साजरा करण्याचा आनंद मिळाला.
संस्कृतीच्या जतनातूनच समाजाची प्रगती होते आणि एकतेतूनच राष्ट्र उन्नतीच्या मार्गावर जातं.