श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने ९५०० गणेश पूजेच्या सामग्री किटचे वाटप करण्यात आले


श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने ९५०० गणेश पूजेच्या सामग्री किटचे वाटप करण्यात आले. हा सण केवळ भक्तीचा उत्सव नसून एकात्मतेचा आणि आपुलकीचा संदेश देणारा आहे. बाप्पाच्या पूजेसाठी आवश्यक सामग्री गणेशभक्तांना पोहचवून आनंद आणि भक्तिभाव सर्वांसोबत वाटण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरकतेचा विचार करूया.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
On the occasion of Shri Ganesh Utsav, 9500 Ganesh Puja kits were distributed. This festival is not just about devotion but also carries a message of unity and affection. By delivering the essential puja materials to devotees, a small effort was made to share joy and devotion with everyone. Let’s celebrate Ganeshotsav while keeping environmental consciousness in mind.
Ganpati Bappa Morya, Mangalmoorti Morya!
Please follow and like us:
0 views
Posted on September 9, 2024

You may also like

Page 38 of 44