श्री झुलेलाल जयंती निमित्त आयोजित चेटीचंद उत्सवाचे आयोजन कच्छी लोहाना महाजन समाजातर्फे करण्यात आले


10 एप्रिलला श्री झुलेलाल जयंती निमित्त आयोजित चेटीचंद उत्सवाचे आयोजन कच्छी लोहाना महाजन समाजातर्फे करण्यात आले होते. घाटकोपर पूर्वेला शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा इथे तर मुलुंड पश्चिमेकडील रिचर्ड सन्स क्रुडास इथे हा उत्सव साजरा झाला. यावेळी कच्छी लोहाना महाजन समाजाच्या सर्व बांधवांना मी चेटीचंदच्या शुभेच्छा दिल्या.

On 10th of April, on the occasion of Sant Zulelal’s birth anniversary Chetichand festival was organised by Kachhi Lohana Mahajan Community. I took darshan & blessings at the event. I wished all the people on this auspicious occasion

Please follow and like us:
0 views
Posted on April 11, 2024

You may also like

Page 5 of 44