श्री मुलुंड घोघारी विशाश्रीमाळी जैन समाजाने शानदार टूर्नामेंट आयोजित केली होती. त्याच्या अंतिम सोहळ्यात उपस्थित राहिलो. खेळाडूंचा उत्साह ऊर्जादायी होता. जैन समाजाच्या प्रगतीशील विचारांचा प्रत्यय या निमित्ताने अनुभवला. क्रीडाक्षेत्र हा फक्त मनोरंजनाचा विषय नाही. यातून संघटितपणाचा आणि प्रेरणेचा संदेश मिळतो.