श्री मुलुंड श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ आयोजित 52 मृतुंजय तप महोत्सवाला उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला


आज श्री मुलुंड श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ आयोजित 52 मृतुंजय तप महोत्सवाला उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीभावाने परिपूर्ण वातावरण अनुभवले. समाजाच्या श्रद्धा आणि एकतेच्या या पर्वाला साक्षीदार होणे हा माझ्यासाठी एक विशेष अनुभव होता. अशा शुभकार्यांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळणे हीच मोठी गोष्ट आहे.
It was an honor to attend the 52 Mrutunjay Tap Mahotsav organized by Shri Mulund shewtanbar Murtipujak Jain Sangh. The spiritual atmosphere was filled with devotion, and it was truly special to witness the unity and faith of the community. Being a part of such a sacred event is always a deeply rewarding experience.
Please follow and like us:
0 views
Posted on September 8, 2024

You may also like

Page 3 of 44