श्री स्वामी समर्थ निवास उपासना मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले


मुलुंड पश्चिम, तांबे नगर येथील श्री स्वामी समर्थ निवास उपासना मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आणि श्री शिव दत्त दादा महाराजांचे आशीर्वाद मिळाले.
मुलुंडकरांसाठी अहोरात्र केलेल्या सेवेला देवाची कृपा आणि आपला विश्वास लाभो अशी प्रार्थना केली. उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपली साथ आवश्यक आहे. देवाच्या आशीर्वादाने आणि आपल्या सहकार्याने, मुलुंडचा विकास नवीन शिखरांवर घेवून जायचे आहे.
Please follow and like us:
140 views
Posted on October 24, 2024