श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त भक्तिभावाने भरलेला एक विशेष दिवस!
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने मुलुंडमधील विविध मारुती मंदिरांना भेट देऊन मारुतीरायांचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
तसेच,
मुलुंड पूर्वेकडील अनिकेत CHS येथील सत्यनारायण पूजेला उपस्थित राहून दर्शन घेतले,
मुलुंड पश्चिमेकडील नर्मदा देवीच्या जत्रेला जाऊन देवीचे दर्शन घेतले,
आणि श्री स्वामी समर्थ यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा पुण्ययोग लाभला.
या भक्तिमय दिवशी विविध ठिकाणी भेट देताना मिळालेलं प्रेम, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जा मनाला विलक्षण समाधान देऊन गेली.
जय हनुमान!
जय स्वामी समर्थ!
जय माता नर्मदा!