संकल्प लाडक्या बहिणीच्या सन्मानाचा, निर्धार महिला सशक्तीकरणाचा


संकल्प लाडक्या बहिणीच्या सन्मानाचा. निर्धार महिला सशक्तीकरणाचा. मुलुंड विधानसभा क्षेत्रात लाडकी बहिण योजना सामान्य महिलांपर्यंत पोहचवली जाते आहे. अमर नगर येथील गुरुद्वारा, मुलुंड पश्चिम, मुलुंड कॉलोनी भाजपा कार्यालय, मुलुंड पश्चिम आणि नाणेपाडा, मुलुंड पूर्व या तीन ठिकाणी भाजप महिला पदाधिकारी पोहचल्या. योजनेची ऑनलाईन अर्ज नोंदणी केली. योजनेच्या सर्वाधिक लाभार्थी महिला आपल्या विधानसभा क्षेत्रातील असतील. ही खात्री आहे.
Commitment to the honor of our beloved sisters. Determination for women’s empowerment. The Ladki Behan Yojana is being extended to ordinary women in the Mulund Assembly constituency. BJP women officials reached three locations: Gurdwara in Amar Nagar, Mulund West, BJP office in Mulund Colony, Mulund West, and Nanepada, Mulund East. Online applications for the scheme were registered. It is assured that the majority of the beneficiaries of the scheme will be women from our assembly constituency.
Please follow and like us:
0 views
Posted on July 27, 2024

You may also like

Page 1 of 44