संजय पाटलाच्या भुरट्या टोपीवाल्या गुंडांनी माझ्यावर दगड भिरकवला


काल माझ्या मानखुर्द येथील प्रचाररॅली दरम्यान संजय पाटलाच्या भुरट्या टोपीवाल्या गुंडांनी माझ्यावर दगड भिरकवला पण दुर्दैवाने आमच्या भगिनी निहारिका खोंदले यांच्या मानेला तो लागला व दुखापत झाली.शेवटचं सांगतो यापुढे हा गुंडाराज खपवून घेतला जाणार नाही.जय श्रीराम.जय शिवराय

Please follow and like us:
102 views
Posted on April 30, 2024