संतोषी मातेचं दर्शन घेऊन घाटकोपर पूर्वेच्या प्रचारयात्रेची सुरूवात झाली


संतोषी मातेचं दर्शन घेऊन आजच्या घाटकोपर पूर्वेच्या प्रचारयात्रेची सुरूवात झाली. यावेळी गुजराती आणि मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रॅलीमध्ये सहभाग घेतला. मी या सर्वांचा आभारी आहे.

Today, the Election rally from Ghatkopar East commenced with the blessings of Santoshi Mata. At this juncture, a large number of Gujarati and Marathi brethren gathered together to participate in the rally. I am grateful to all involved in this campaign on this day!

Please follow and like us:
3 views
Posted on May 1, 2024

You may also like

Page 1 of 44