संयुक्त जयंती उत्सव


🙏 संयुक्त जयंती उत्सव 🙏
मुलुंड पश्चिम, बेस्ट बस आगर येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून, या दोन्ही थोर महापुरुषांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि दूरदृष्टी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्यायासाठीचे योगदान हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्थान आहे.
या प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा मला विशेष आनंद वाटतो.
जय भवानी, जय शिवाजी!
जय भीम!
जय हिंद!
Please follow and like us:
108 views
Posted on May 16, 2025

You may also like

70 views

Page 33 of 54