संविधान गौरव अभियानाची भय्यासाहेब चौक, मुलुंड पश्चिम येथून सुरुवात झाली


संविधान गौरव अभियानाची भय्यासाहेब चौक, मुलुंड पश्चिम येथून सुरुवात झाली. मुलुंडला अभिमान वाटेल असे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना संविधानाची प्रस्तावना भेट देण्यात आली.
संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचा गौरव करण्याचा हा उपक्रम आहे. समाजात एकता, समता, आणि बंधुतेचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा टप्पा ठरणार आहे. चला, संविधानाचा अभिमान जपुया. मुलुंडच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊया!
Please follow and like us:
11 views
Posted on January 23, 2025

You may also like

19 views

Page 33 of 54