सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला


सकाळी चिंतामणी उद्यानात मॉर्निंग वॉकला आलेल्या रहिवाशांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या आरोग्यविषयक सवयी, परिसराच्या सुविधा, आणि अपेक्षांविषयी जाणून घेतले. मुलुंडकरांच्या स्वास्थ्य आणि सुखद जीवनासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Please follow and like us:
134 views
Posted on November 18, 2024

You may also like

96 views

Page 33 of 54