सरदार प्रताप सिंह गार्डन, मुलुंड पश्चिम येथे वाढत्या वाहतुकीच्या कोंडीचा विचार करून तातडीने ट्रॅफिक विभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला


सरदार प्रताप सिंह गार्डन, मुलुंड पश्चिम येथे वाढत्या वाहतुकीच्या कोंडीचा विचार करून तातडीने ट्रॅफिक विभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला. रहिवाशांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी लवकरात लवकर उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले. आपल्या शहरातील प्रत्येक रस्त्यावर सुखद आणि सुरक्षित प्रवास हा आमचा प्राधान्यक्रम आहे.
Considering the increasing traffic congestion at Sardar Pratap Singh Garden, Mulund West, immediate communication was made with traffic department officials. Directives were given to implement solutions as soon as possible for the convenience of residents and smooth traffic flow. Ensuring a pleasant and safe journey on every road in our city is our priority.
Please follow and like us:
0 views
Posted on August 9, 2024

You may also like

Page 11 of 44