सशक्त महिला, सक्षम महाराष्ट्र हे भारतीय जनपा पक्षाचे ब्रीदवाक्य आहे


सशक्त महिला, सक्षम महाराष्ट्र हे भारतीय जनपा पक्षाचे ब्रीदवाक्य आहे. महिला सक्षक्तीकरणासाठी लाडकी बहिण योजना, महिला स्टार्टअप योजना, लखपती दिदींसारख्या योजना राबवल्या जात आहेत. भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीने योजना यशस्वी होत आहेत. याक्रमात महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एम. एल. अश्विनी यांच्या उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

Please follow and like us:
0 views
Posted on September 25, 2024

You may also like

Page 13 of 44