सामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्त्यव्य आहे


सामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्त्यव्य आहे.घाटीपाडा वायकाबाई चाळ परिसरातील भगिनींसाठी रस्त्यावर लाईटची व्यवस्था केली. गणेशोत्सवासाठी शेड उभारले. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ही माझी प्रेरणा आहे. मुलुंडकरांना पायाभूत सुविधांनी समृद्ध करणे माझी हेच माझे ध्येय आहे.

Please follow and like us:
114 views
Posted on November 12, 2024

You may also like

Page 19 of 54