सायंकाळी दीड दिवसीय गणरायांचे विसर्जन पश्चिमेकडील कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि पूर्वेकडील मिठागर रोड व मोरया तलाव परिसरात उभारलेल्या कृत्रिम जलकुंडांमध्ये संपन्न झाले.
या वेळी उपस्थित राहून विसर्जनाच्या नियोजनाची पाहणी केली आणि नागरिकांसोबत दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!