सायंकाळी दीड दिवसीय गणरायांचे विसर्जन पश्चिमेकडील कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि पूर्वेकडील मिठागर रोड व मोरया तलाव परिसरात उभारलेल्या कृत्रिम जलकुंडांमध्ये संपन्न झाले


सायंकाळी दीड दिवसीय गणरायांचे विसर्जन पश्चिमेकडील कालिदास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि पूर्वेकडील मिठागर रोड व मोरया तलाव परिसरात उभारलेल्या कृत्रिम जलकुंडांमध्ये संपन्न झाले.
या वेळी उपस्थित राहून विसर्जनाच्या नियोजनाची पाहणी केली आणि नागरिकांसोबत दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
Please follow and like us:
103 views
Posted on August 29, 2025