साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी


मुलुंड विभागातील शंकर टेकडी प्रभागात समाज बांधवांच्या उपस्थितीत लोकशाहीर, समाजभूषण, लेखक, लोककवी, समाजसुधारक आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ या अण्णाभाऊंच्या काव्याच्या ओळी आजही समाजाला प्रगतीची प्रेरणा देतात. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने आपण समाजाच्या विकासासाठी नवी दिशा दाखवूया, हीच या कार्यक्रमाची भावना होती.

Please follow and like us:
167 views
Posted on August 25, 2024