सुप्रसिद्ध गायक श्री. अवधूत गुप्तेजी यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आज सहभागी झालो होतो


सुप्रसिद्ध गायक श्री. अवधूत गुप्तेजी यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आज सहभागी झालो होतो. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा रंगल्या. यावेळी मराठी भाषेतलं माझं आवडतं गाणं ‘शिवबा राजं आलं जी’ मी गायलो. अवधूतजींनीही मला यावेळी साथ दिली

Please follow and like us:
132 views
Posted on May 2, 2024

You may also like

Page 4 of 54