स्वातंत्रदिन सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांसाठी सर्वात मोठा सण


स्वातंत्रदिन सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांसाठी सर्वात मोठा सण. अनेक स्वातंत्र्यवीरांच्या, क्रांतीकारकांच्या बलिदानाचा जागर करण्याचा दिवस.यामुळेच मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी ‘हर घर तिरंगा’ मोहीमेचं अवाहन करतात. यासाठी माझ्या मुलुंडमधील कार्यालयात, विक्रोळी व भांडुप येथील कार्यालयात तिरंगा निशुल्क उपलब्ध आहे. याची सर्व राष्ट्रभक्तांनी नोंद घ्यावी. तिरंग्याचा कुठही अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. जय हिंद. वंदे मातरम.
Independence Day is the biggest festival for every patriotic Indian. It is a day to remember the sacrifices of numerous freedom fighters and revolutionaries. That is why Hon. Prime Minister Shri Narendra Modi Ji has called for the ‘Har Ghar Tiranga’ campaign. To support this, the tricolor flag is available free of charge at my office in Mulund, as well as at the offices in Vikhroli and Bhandup. I urge all patriots to take note of this. Please ensure that the tricolor is respected and not dishonored in any way. Jai Hind. Vande Mataram.
Please follow and like us:
1 views
Posted on August 12, 2024

You may also like

Page 37 of 44