स्वामी महाराजांचा विजय असो…


स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मी स्वामींच्या मुलुंड पूर्वेकडील मठात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आशिर्वाद मी घेतले. यावेळी उपस्थित स्वामी परिवारातील भक्तांशी संवाद साधला.
Please follow and like us:
100 views
Posted on May 7, 2024