हनुमान पाडा येथील स्थानिक रहिवाशांना वनविभागाकडून घर खाली करण्याच्या नोटीस आल्या


जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या घराची चावी मिळत नाही तोपर्यंत तुमच्या घराला कुणी धक्का लावणार नाही, हा तुमच्या मिहीरभाईंचा शब्द आहे! मुलुंड कॉलनी, हनुमान पाडा येथील स्थानिक रहिवाशांना वनविभागाकडून घर खाली करण्याच्या नोटीस आल्या. घर ही आपली सर्वांची मुलभूत गरज आहे. पावसापाण्यात आधीच चिंतेत असलेले नागरिक नोटीसीमुळे व्यथित होते. मला भेटले आणि चिंता दूर केली. तुमच्या अडचणीत मी सोबत आहे! मार्ग काढू.
As long as you don’t receive the keys to another house, no one will touch your home; this is Mihirbhai’s promise! Residents of Mulund Colony, Hanuman Pada, received eviction notices from the Forest Department. A home is a basic necessity for all of us. Already troubled by the rains, the residents were further distressed by the notice. They met me, and I reassured them. I am with you in your troubles, and we will find a solution together.
Please follow and like us:
0 views
Posted on July 27, 2024

You may also like

Page 5 of 44