हिंदू एकतेचे प्रतीक असेलले राममंदिर दिमाखात उभे राहिले


श्रीराम मंदिर लोकार्पणाची आज वर्षपूर्ती होते आहे. रामलल्लांच्या पदस्पर्शाने पावण झालेली अयोध्या भूमी, त्यावरचा मुघली कलंक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पुसून काढला. करोडो कारसेवकांचा त्याग यशस्वी झाला. हिंदू एकतेचे प्रतीक असेलले राममंदिर दिमाखात उभे राहिले. श्रीरामांच्या आगमनाची वर्षपूर्ती दसरा दिवाळी सणासारखी साजरी करूयात.
रामराज्याच्या आदर्शांवर चालत, भारताला विकासाच्या आणि संस्कृतीच्या शिखरावर न्यायचा संकल्प करूयात
Please follow and like us:
107 views
Posted on January 22, 2025

You may also like

95 views

Page 33 of 54