हिंदू ऐक्याची ताकद मुंबईने अनुभवली. बांगलादेशातील हिंदू बंधू-भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत.


हिंदू ऐक्याची ताकद मुंबईने अनुभवली. बांगलादेशातील हिंदू बंधू-भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. त्याविरोधात आज मुलुंड महाराणा प्रताप चौक ते विक्रोळीपर्यंत भव्य मानवी साखळी तयार केली. हिंदू ऐक्याची ताकद अनुभवली. यामुळे नव्या ऊर्जा व प्रेरणेचा अनुभव मिळाला. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण सर्व एकत्र उभे आहोत, हे या ऐक्याने सिद्ध केलं आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on December 15, 2024

You may also like

Page 3 of 44