दिनांक १८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशनात, “महाराष्ट्र राज्यातील पदविका स्तरावरील कला शिक्षणाशी संबंधित असणाऱ्या कला परिसंस्था व त्यातील अभ्यास पाठ्यक्रम यांचे संलग्नीकरण करण्याशी संबंधित असणाऱ्या बाबींचे विनिमय करण्याकरिता राज्य मंडळाची स्थापना व विधिसंस्थापन करण्यासाठी आणि तत्सबंधित किंवा तदनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता विधेयक” समर्थनार्थ बोलताना आमदार मिहीर कोटेचा.