होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा १८ फेब्रुवारीला पार पडली


होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) स्पर्धा १८ फेब्रुवारीला पार पडली. विक्रोळी विधानसभा वार्ड क्र. १२० मतदारसंघातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवसात १००० पेक्षा अधिक महिलांनी खेळात भाग घेतला. क्रांती मैदान, सूर्या नगर, विक्रोळी पश्चिम येथे ही स्पर्धा पार पडली. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी, लक्की ड्रॉमधून ३ महिलांना पैठणी देण्यात आली. दुचाकी, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात एकत्र येण्याची आणि आनंद साजरा करण्याची ही अनोखी संधी आहे.

Please follow and like us:
0 views
Posted on February 19, 2025