होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) या खेळाने ए.सी.सी रोड वरील बारकू पाटील उद्यानात रंगत आणली


होम मिनिस्टर (खेळ वहिनिंचा) या खेळाने ए.सी.सी रोड वरील बारकू पाटील उद्यानात रंगत आणली. प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकांना साडी देऊन सन्मानित करण्यात आलं. लकी ड्रॉमध्ये ३ भाग्यवान महिलांना पैठणी साडीची भेट मिळाली.
अंतिम फेरीसाठी दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशीनसारखी दमदार बक्षिसं सज्ज आहेत.
महिला भगिनींनी मुलुंड महोत्सवाचा पुरेपूर आनंद घ्यावा. आरोग्यदायी व आनंदी मुलुंडसाठी असेच एकत्र यावे.
Please follow and like us:
165 views
Posted on January 9, 2025