होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धा ए.सी.सी रोड वरील बारकू पाटील उद्यान येथे जल्लोषात पार पडली!

होम मिनिस्टर (खेळ वहिनींचा) स्पर्धा ए.सी.सी रोड वरील बारकू पाटील उद्यान येथे जल्लोषात पार पडली!
प्रत्येक सहभागी महिला स्पर्धकाला साडी भेट देत सन्मानित करण्यात आलं. लकी ड्रॉमधील ३ भाग्यवान महिलांना पैठणी साडीने गौरवण्यात आले. बारकू पाटील उद्यान येथे दोन दिवसांत ५०० हून अधिक महिलांचा सहभाग होता. ही बाब मुलुंडच्या उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा दाखवणारी आहे.
अंतिम फेरीसाठी दुचाकी, फ्रिज, वॉशिंग मशीनसारखी दमदार बक्षिसं सज्ज आहेत.
Please follow and like us:
0 views
Posted on January 10, 2025