१ मे महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध ठिकाणी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. उपस्थित राहून श्री सत्यनारायण देवाचे आशीर्वाद घेतले आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या. अशा धार्मिक प्रसंगांमुळे सामाजिक ऐक्य, भक्तीभाव आणि आध्यात्मिक उन्नतीला नवी दिशा मिळते.