३००० पेक्षा अधिक गोविंदांसाठी भोजनाची व्यवस्था करून त्यांना आदरपूर्वक सन्मान दिला


आज ३००० पेक्षा अधिक गोविंदांसाठी भोजनाची व्यवस्था करून त्यांना आदरपूर्वक सन्मान दिला. गोविंदा हे आपल्या संस्कृतीचे वाहक असून, त्यांच्या शौर्यात श्रीकृष्णलीला साकारते. त्यांच्या उत्साहाला ऊर्जा देणे आणि त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्यच आहे. गोविंदांच्या साहसाने आणि एकजुटीने आपण आपल्या परंपरांना जोपासत पुढे नेऊ.
Today, we arranged meals for over 3000 Govindas, honoring them with respect and gratitude. Govindas are the torchbearers of our culture, embodying the spirit of Shri Krishna’s leelas through their bravery. It is my duty to support and care for them. With their courage and unity, we will continue to uphold our traditions and move forward.
Please follow and like us:
0 views
Posted on August 27, 2024

You may also like

Page 7 of 44