७० वर्षांपेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुरक्षिततेची हमी देण्याचा आमचा संकल्प आहे! प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवण्यासाठी आज विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आलं.




जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना म्हणजे आरोग्य सेवेची संजीवनी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सुरक्षिततेची भावना आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.
चला, एकत्र येऊन आरोग्यदायी भविष्य घडवूया!