७० वर्षापेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे!
२६ डिसेंबर २०२४
देवीदयाल रोडवरील माझे (आमदार मिहिर कोटेचा) कार्यालय, मुलुंड पश्चिम
मुलुंड कॉलनी, लोकरचना सोसायटी बाहेर
डेस्टिनी हाईट्स बाहेर, मुलुंड पूर्व
भाजप कार्यालय, प्रताप नगर, भांडुप
माजी आमदार मंगेश सांगळे यांचे कार्यालय, कन्नमवार नगर, विक्रोळी
वरील सर्व ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत नोंदणी प्रक्रिया सुरू राहील.
आमचा उद्देश जेष्ठ नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळवून देण्याचा आहे. संधीचा लाभ घ्यावा, हीच विनंती. दररोजच्या शिबिरांची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.