दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, विरोधी पक्षांच्या 293 अन्वये उपस्थित केलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना मुलुंड पूर्व येथील 7500 प्रकल्पग्रस्त घरांचा लादलेला घोटाळाबाज प्रकल्प तात्काळ रद्द व्हावा अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली तसेच महायुती सरकार ने जनसामान्य नागरिकांना दिलासा देणार्या योजना राबविल्या बद्दल अभिनन्दन केले